सविता दामोदर परांजपे

नमस्कार मित्रांनो, आज २२ जून २०२०, वाजले आहेत दुपारचे २:४५.चला सुर्वत करूया एका छानश्या ब्लॉग वरून.
मित्रांनो काळ रात्री मी एक नाटक पाहिलं. नाट्यगृहात नई पण यूट्यूब वर. तुम्हाला तर माहितच असेल की कोरोना मुले राज्यातले नाट्यगृह बंद आहेत.
मित्रांनो नाटकाचं नाव आहे सविता दामोदर परांजपे. या नाटकावर आधारित एक चित्रपट देखील आहे.नाटकाचे प्रमुख कलाकार आहेत रीमा लागू ,राजन ताम्हाणे, सुनील शेंडे, उदय लागू  आणि प्राची पंडित. हे एक भय नाटक आहे. नाटकाची पटकथा रीमा लागू ,उदय लागू आणि राजन ताम्हणे यांच्या अवती भवती फिरत राहते. या नाटकातील कणा म्हणजे रीमा लागू .तिचं अभिनय पाहण्या जोगी आहे.
 
कुसुम अभ्यंकर आणि शरद अभ्यंकर हे एक श्रीमंत दाम्पत्य असते. त्यांच्या वेव्हायिक जीवनला ८ वर्ष पूर्ण झालेली असतात. लग्नाच्या पहिल्या रात्री पासून कुसुमला पोटदुखी चा अजार असतो. तिच्या वेदना असह्य असतात. त्यामुळे शरद मानसिक ताण तणाव खाली असतो. तो अनेक डॉक्टरांशी साला माशोरे घेतो पण काहीही हाती लागत नाही. शेवटी तो त्याच्या हस्तरेषातज्ज्ञ म्हणजे अशोक ला (मित्र) बोलून घेतो आणि त्याला कुसुम ची हस्तरेषा बघायला सांगतो. त्यातून उलगडते ते तिच्या शरीरात (की मनात!) लपलेले प्रेतात्म्याचे आस्तित्व. 

अशोक आणि शरद त्या प्रेतात्म्यचं शोध घेण्यास सुरु करतात. ती प्रेतात्मा सविता दामोदर परांजपे ची असते. सविता ही शरद ची कॉलेज मैत्रीण असते. सविताच शरद वर एक तर्फी प्रेम असणे पण शरद च कुसुम वर प्रेम असणे आणि या वर लपलेला रहस्य. कुसुम वर हवी होणारी सविता.तिच्या आवाजात होणार बदल. सविताची अशोक कडून शारीरिक सुख मिळण्याची इचछा. असे बरेच काही या नाटकात बघण्या सारखं आहे.झपाटलेल्या कुसुम ची सुटका कशी होते या साठी तुम्हाला नाटक पाहावं लागेल. नाटकांची लिंक शेअर केलेली आहे. आपण आपला वेळा काढून नाटक आवजून पहा. 


नाटकाची प्रिंट खूप जुनी आहे. या पटकथेवर आधारित चित्रपट सुद्धा नेटफिक्स वर उपलब्ध आहे. त्याची लिंक सुद्धा शेअर केली आहे.


तुम्हाला जर ब्लॉग आवडलं असेल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेन्ट बॉक्स मध्ये कळवा आणि नसेल तरी सुधा कमेन्ट करा. त्यांनी आम्हाला प्रेरणा भेटते. असेच ब्लॉग्स आम्ही तुमच्या भेठीस अनु. 

धन्यवाद, मंडल आभारी आहे!!! 
टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सूर्यग्रहण २०२०