पोस्ट्स

सविता दामोदर परांजपे

इमेज
नमस्कार मित्रांनो, आज २२ जून २०२०, वाजले आहेत दुपारचे २:४५.चला सुर्वत करूया एका छानश्या ब्लॉग वरून.
मित्रांनो काळ रात्री मी एक नाटक पाहिलं. नाट्यगृहात नई पण यूट्यूब वर. तुम्हाला तर माहितच असेल की कोरोना मुले राज्यातले नाट्यगृह बंद आहेत. मित्रांनो नाटकाचं नाव आहे सविता दामोदर परांजपे. या नाटकावर आधारित एक चित्रपट देखील आहे.नाटकाचे प्रमुख कलाकार आहेत रीमा लागू ,राजन ताम्हाणे, सुनील शेंडे, उदय लागू  आणि प्राची पंडित. हे एक भय नाटक आहे. नाटकाची पटकथा रीमा लागू ,उदय लागू आणि राजन ताम्हणे यांच्या अवती भवती फिरत राहते. या नाटकातील कणा म्हणजे रीमा लागू .तिचं अभिनय पाहण्या जोगी आहे. कुसुम अभ्यंकर आणि शरद अभ्यंकर हे एक श्रीमंत दाम्पत्य असते. त्यांच्या वेव्हायिक जीवनला ८ वर्ष पूर्ण झालेली असतात. लग्नाच्या पहिल्या रात्री पासून कुसुमला पोटदुखी चा अजार असतो. तिच्या वेदना असह्य असतात. त्यामुळे शरद मानसिक ताण तणाव खाली असतो. तो अनेक डॉक्टरांशी साला माशोरे घेतो पण काहीही हाती लागत नाही. शेवटी तो त्याच्या हस्तरेषातज्ज्ञ म्हणजे अशोक ला (मित्र) बोलून घेतो आणि त्याला कुसुम ची हस्तरेषा बघायला सांगतो. त्यातून …

सूर्यग्रहण २०२०

इमेज
नमस्कार मित्रांनो, आपली बोली या ब्लॉग वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज रविवार २१ जुने २०२०, आता वाजले आहेत सायंकाळचे ७:१५ आणि आपल्या ला माहितच आहे,
यंदाच्या वर्षातील पहिले सूर्यग्रहण आज (रविवार २१ जून) संपूर्ण भारतातून दिसले.२५ वर्षांनंतर खगोलशास्त्रज्ञांना व नागरिकांना कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळाली. याकाळात आपल्याला सूर्य अंगठीसारखा दिसला. याआधी १९९५ मध्ये अशाप्रकारचे ग्रहण पहायला मिळाले होते. आम्ही सुधा हे  ग्रहण आमच्या घराच्या टेरेस वरून पाहिले.हे टिपलेले छायाचित्र


ग्रहण म्हणजे काय?
चंद्रबिंब जेव्हा सूर्यबिंबाला झाकून टाकते, त्यावेळी सूर्यग्रहण दिसते. ज्यावेळी चंद्रबिंबामुळे सूर्यबिंबाचा काही भाग झाकला जातो, त्यावेळी ‘खंडग्रास सूर्यग्रहण’ दिसते. ज्यावेळी संपूर्ण सूर्यबिंब झाकले जाते त्यावेळी खग्रास सूर्यग्रहण दिसते. खग्रास सूर्यग्रहणावेळी जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल, तर चंद्रबिंब आकाराने लहान दिसत असल्याने सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकून टाकू शकत नाही. त्यावेळी सूर्यबिंबाची गोलाकार कडा दिसते त्याला आपण ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’ असे म्हणतात.
सूर्य ग्रहणात सूर्य, चंद्र आणि पृथ्व…